जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत

जिल्हापेठ पोलिसांनी चोरीच्या ७ दुचाकी केल्या हस्तगत जळगाव – गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्हापेठ पोलिस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना या दिवसेंदिवस वाढतच होत्या म्हणून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना तपासा बाबतच्या सूचना पोलिस अधिक्षक डॉ.एम राजकुमार आणि अपर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिल्या होत्या. आम्ही जेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाणे चा कार्यभार हाती […]

Read More

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या तरुणाला वाशिम स्थागुशा पोलिसांनी केली अटक

अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्या तरुणाला वाशिम स्थागुशा पोलिसांनी केली अटक वाशिम – पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी वाशिम जिल्हयातील अवैध धंदे, काळया बाजारात जाणारा गहु, तांदुळ विक्री करणाऱ्या इसमांवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था आबाधित रहावी या दृष्टीने पोलिस अधीक्षक अनुज तारे यांनी शहरात अवैधरित्या शस्त्र बाळगुन असणाऱ्यांचा शोध घेऊन वाढत्या गुन्हेगारीस आळा घालण्याबाबत […]

Read More

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला

धाराशिव पोलिसांनी चोरी गेलेला लाखोंचा मुद्देमाल मूळ मालकांना दिला धाराशिव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात विविध पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी, चोरी, फसवणुकीत गेलेले सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, वाहन असा एकूण जवळपास 24 लाखांचा जप्त केलेला मुद्देमाल मुळ मालकांना – फिर्यादींना परत मिळवून देण्यात धाराशिव पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलिस मुख्यालय येथील सभागृहात आज पोलिसांनी जबरी […]

Read More

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्..

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्.. नागपूर – हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून दोघांनी एका मित्राला खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अशफाक शेख मुस्ताक (२२, नाझीर कॉलनी, कोराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी बाबा […]

Read More

गुंजोटी येथील खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप; चौघे पुण्याचे

गुंजोटी येथील खूनप्रकरणी सहा आरोपींना जन्मठेप; चौघे पुण्याचे धाराशिव – उमरगा तालुक्यातील औराद (गुंजोटी) येथे शेतीच्या वाटणीवरुन पुतण्याने चुलत्याचा खून केल्या प्रकरणी येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि.३०) रोजी सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २० मे २०२० रोजी झालेल्या खून प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. औराद येथील दिगंबर गणपती दुधभाते यांचा मुलगा शिवकांत […]

Read More

‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या

‘ग्लू’चा वापर करून फोडले एटीएम; पोलिसांनी एका तासातच आवळल्या आरोपीच्या मुसक्या मुंबई – मुंबईत एका आरोपीने एटीएममधून पैसे लुटण्यासाठी अनोखी शक्कल लढवली. मशीनला डिस्पेंसिंग स्लॉट म्हणजेच ग्लू चिकटवून रोख रक्कम आरोपीने लुटली होती. या प्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलिसांनी २१ वर्षीय तरुणाला सोमवारी रात्री अटक करण्यात आली. हिमांशू राकेश तिवारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव […]

Read More

बाप रे! ज्याचा खून केला त्याच्याच अंत्ययात्रेला गेला

बाप रे! ज्याचा खून केला त्याच्याच अंत्ययात्रेला गेला अमरावती – अमरावती जिल्ह्यात तिवसा येथे सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्येप्रकरणी घरात गवंडीकाम करणाऱ्या मजुराला अटक करण्यात आली आहे. खून करून पळून गेल्यानंतर आरोपी पुन्हा परत येऊन अंत्ययात्रेतही सामील झाला होता. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथील सुवर्णकार संजय मांडळे यांची हत्येप्रकरणी पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शहरात दिवसाढवळ्या […]

Read More

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

जालन्यात समृध्दी महामार्गावर जबरी चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद जालना – जालना जिल्हयातील जबरी चोरी, घरफोडी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांना सुचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना जबरी चोरी, घरफोडी […]

Read More

पिस्टलसह इतर शस्त्रविक्री करणारी टोळी जेरबंद; नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांची कारवाई

पिस्टलसह इतर शस्त्रविक्री करणारी टोळी जेरबंद; नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांची कारवाई नांदेड – पिस्टलसह इतर शस्त्रे विक्रीसाठी आलेल्या, त्याचबरोबर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह घातक शस्त्र जप्त करण्यात आली असून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण आणि इतवारा पोलिसांनी ही कारवाई केली. शहराच्या नांदेड ग्रामीण आणि […]

Read More

दुचाकी चोरी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद; चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

दुचाकी चोरी करणारे दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद; चंद्रपुर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई चंद्रपूर – चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन- दुचाकी चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरीता पोलिस अधीक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. तेव्हा वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक महेश कोडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना वाहनचोरी […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!