अंबड येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या…

अंबड पोलिस ठाणे येथील पोलिस अधिकाऱ्याची पोलिस ठाण्यातच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या… नाशिक – (शहर प्रतिनिधी ) अंबड पोलिस ठाण्याच्या दुय्यम पोलिस निरीक्षकांनी पोलीस ठाण्यामध्येच स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अशोक नजन असे दुय्यम पोलिस निरीक्षकाचे नाव असून या घटनेमुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी १० च्या […]

Read More

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल…

उपराष्ट्रपतींच्या गोंदिया-भंडारा दौऱ्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; वाहतूक मार्गात बदल… गोंदिया (प्रतिनिधी) – उद्या 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11:30 वा.सू. (डी. बी. सायन्स कॉलेज, गोंदिया) येथे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहरभाई पटेल, यांच्या 118 व्या जयंती समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जगदीप धनखड़ उप-राष्ट्रपती, भारत सरकार, यांच्या शुभ हस्ते पार पाडण्यात येणाऱ्या कार्यक्रम आणि जिल्हा दौरा […]

Read More

महाराष्ट्र तुकडीतील भा.पो.से. अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद, येथील  प्रशिक्षण पूर्ण करुन, महाराष्ट्र तुकडीचे  परीविक्षधिन भा.पो.से. अधिका-यांची, सहाय्यक पोलिस अधिक्षक/उपविभागीय पोलिस अधिकारी या पदांवर  पदस्थापना करण्यात आली आहे…. असे आदेश महाराष्ट राज्याचे ग्रुह विभागाचे सह सचिव श्री वेंकटेश भट्ट यांनी जारी केले ते खालीलप्रमाणे १) कमलेश मीणा, (तुकडी २०१९), पदस्थापना- उपविभागीय पोलिस अधिकारी, केज,जि. बीड २) चव्हाण राहुल लक्ष्मण […]

Read More

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

राज्याच्या पोलिस खात्यात खांदेपालट; तब्बल इतक्या अधिकाऱ्यांच्या बदल्या… मुंबई – राज्याच्या पोलिस खात्यात पुन्हा एकदा मोठी खांदेपालट झाली असून एकाच वेळी तब्बल १९ पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात धुळे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांची नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत तर त्यांच्या जागी पुणे लोहमार्गचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!