मालेगाव येथील मोटारसायकल चोरीचे गुन्हे शाखेने केले उघड…
मालेगावातील अट्टल मोटरसायकल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे केले उघड… नाशिक(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक ग्रामीण जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे वाढत्या गुन्हयांना प्रतिबंध होण्यासाठी पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने यांनी नाउघड गुन्हयांचा आढावा घेवून त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजु सुर्वे यांचे पथकास आदेशीत केले होते त्यानुसार दिनांक २४/०७/२०२४ रोजी […]
Read More