सराईत मोटारसायकल चोरट्यांना मंगरुळपीर पोलिसांनी केले जेरबंद…
मोटारसायकल चोरी करणारी टोळी पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे ताब्यात 6,22,000/- रु चा मुद्देमाल हस्तगत केला…. मंगरुळपीर(वाशिम)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन मंगरुळपीर हददीत मोटार सायकल चोरीच्या घटनांना आळा बसावा याकरीता उपविभागिय पोलिस अधिकारी तसेच पोलिस निरीक्षक यांनी सुचना निर्गमीत करून अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस आणण्याकरीता मार्गदर्शन केले होते. अशा घटनेच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन मंगरुळपीर येथे […]
Read More