सहाय्यक पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांचे पथकाचा जुगार मटका अड्ड्यावर छापा…
सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव येथील मटका अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करून मटका अड्डा चालविणाऱ्या व मटका लावणाऱ्या 16 जणांविरोधात गुन्हा नोंद… लोणावळा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची […]
Read More