स्थानिक गुन्हे शाखेने घरफोडीचा गुन्हा उघड करुन,मुद्देमाल केला हस्तगत….
घरफोडी गुन्हयातील आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद,३ आरोपींसह मुद्देमाल हस्तगत… नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. १२/०३/२०२४ रोजी फिर्यादी उत्तम अरूनलाल चौधरी यांनी पोलिस स्टेशन मौदा येथे तक्रार दिली की ते शर्मा फेब्रीकेटर्स अॅन्ड इलेक्ट्स प्रा. लिमी. गुमथळा येथे काम करतात दिनांक १२ मार्च रोजी ते गोडावुन मध्ये काम असल्यामुळे गोडावुनचा मागे गेले असता त्यांना […]
Read More