MBBS ला प्रवेश मिळवून देतो असे बोलुन फसविणार्या आंतराज्यीय टोळीस पश्चिम बंगाल येथुन घेतले ताब्यात…
रायगड : सवीस्तर व्रुत्त असे की सततच्या होणार्या फसवणुकीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिस अधिक्षक यांनी आदेशित केले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यांना आदेशीत केले होते त्यानुसार फिर्यादी नामे अभिजित अप्पासाहेब वानिरे रा. शिवाजीपेठ ता. करविले जिल्हा. कोल्हापूर यांना 04 अटक आरोपी पैकी आरोपी नं.02 सोमेन सुधांशू मन्ना वय 33-वर्षे रा.बालाभद्रपूर ता.कोंटाई जिल्हा पूर्व […]
Read More