आग लागलेल्या फ्लॅट मधून वृद्ध महिलेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली सुटका…
आग लागलेल्या फ्लॅट मधून वृद्ध महिलेची एमआयडीसी भोसरी पोलिसांनी केली सुटका… पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – एमआयडीसी भोसरी पोलीस ठाणे कडील शाहुनगर बीट मार्शल वरील कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार पोशि तानाजी दयानंद बनसोडे व पोशि मच्छिंद्र चिंतु टिके यांना डायल ११२ चे एम.डी.टी. वर कॉल प्राप्त झाला की, शाहुनगर एच.डी.एफ.सी कॉलनीचे पाठीमागे एका सोसायटीचे फ्लॅट मध्ये […]
Read More