मोबाईल चोरट्यांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,अनेक गुन्हे उघड…

मोबाईल चोरीचे गुन्हे करणाऱ्या टोळीला चोरीच्या 34 मोबाईल, किंमत 4 लाख 21 हजार रुपयाच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक. वरिष्ठाचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई….. लातुर(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस ठाणे गांधीचौक हद्दी मधून मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली होती. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाणे गांधी चौक गु.र.नं 606/2023 कलम 379 भादवी प्रमाणे गुन्हा […]

Read More

वर्धा वासीयांचे चोरीस गेलेले मोबाईल वर्धा पोलिसांकडुन मुळ मालकास केले परत….

वर्धा-  मोबाईल हा मनुष्याच्या जिवनातील अंगभुत घटक बनलेला आहे. सर्वच बाबतीत मोबाईल उपयोगी पडत आहे. मात्र अनेकदा मोबाईल चोरीस जाण्याच्या घटनाही घडत आहे तसेच अनेकवेळा मोबाईल नकळत हरविलेही जातात. जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन हद्दीत गहाळ झालेल्या मोबाईलच्या तक्रारीचे प्रमाण वाढले असुन महागडे अँन्ड्राईड मोबाईल गहाळ झाल्याने नागरीकांची हिरमोड होते. अशा नागरीकांना त्यांचे मोबाईल परत मिळवुन कसे देता येतील याची […]

Read More

पवई पोलिसांनी हस्तगत केले मुंबईकरांचे चोरीस गेलेले मोबाईल….

पवई(मुंबई)-मुंबईकरांचे पवई पोलिसांच्या हद्दीत हरवलेले ५० महागडे मोबाईल फोन, ज्यांची अंदाजे किंमत ७ लाख रुपये आहे, ते परत मिळवण्यात पवई पोलिसांना यश आले आहे. पवई पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकांनी हे कार्य केले. परत मिळवलेले सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना पोलीस उपआयुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांच्या हस्ते बुधवारी देण्यात आले. मोबाईल हा आता माणसाची अत्यावश्यक गरज बनून राहिला आहे. मात्र […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!