निवडनुकीच्या अनुषंगाने सेवाग्राम पोलिसांची SDPO यांचे उपस्थितीत पारधी बेड्यावर मोठी कार्यवाही,१५ लक्ष रु चा मुद्देमाल केला नष्ट,१० आरोपी ताब्यात….

उपविभागिय पोलिस अधिकारी,वर्धा  यांचे उपस्थितीत सेवाग्राम पोलिसांची निवडनुकीच्या अनुषंगाने मांडवगड पारधी बेड्यावर कोंबींग राबवुन १० दारुविक्रेत्यांना ताब्यात घेऊन १५ लक्ष रु चा मुद्देमाल केला नष्ट…. सेवाग्राम(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आगामी विधानसभा निवडणूक संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी सेवाग्राम पोलिसांनी उपविभागिय पोलिस अधिकारी वर्धा यांचे उपस्थितीत आज दि(६)नोव्हेबर रोजी पो स्टे सेवाग्राम हद्दीतील […]

Read More

चार्मोशी पोलिसांची गावठी मोहा दारु विरोधात धडक कार्यवाही…

चामोर्शी पोलिसांन जंगमपुर शिवारात वॅाश आऊट मोहीम,मोहा दारुसह एकुण 28,40,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त…   चार्मोशी(गडचिरोली) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गडचिरोली जिल्हा हा दारुबंदी जिल्हा असून, आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हयात अवैध व छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने त्याविरुध्द पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांचे अवैद्य दारु […]

Read More

आष्टी पोलिसांनी साहुर शिवारात राबविली वॅाश आऊट मोहीम….

आष्टी पोलिसांची वर्धा नदीच्या किनाऱ्या वरीस मौजा साहुर-जाम नदीपात्रा काठी राबविली वॅाशआऊट मोहीम….. आष्टी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,,पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने अपर पोलिस अधीक्षक डॅा सागर रतनकुमार कवडे, यांचे मार्गदर्शनात सर्व पोलिस निरीक्षक यांना जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची […]

Read More

अवैधरित्या मोहादारुची वाहतुक करणारे स्थागुशा पथकाचे ताब्यात…

उपविभाग आर्वी अंतर्गत स्थागुशा पथकाने पो स्टे आर्वी हद्दीत नाकेबंदी करुन अवैधरित्या मोहादारुची वाहतूक करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या,त्यांचे ताब्यातुन महिंद्रा स्कॉर्पिओ, गावठी मोहा दारुसह एकूण 12,82,500/- रू. चा मुद्देमाल केला जप्त….. आर्वी(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारे लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी सर्व प्रभारी यांना सक्त आदेश दिले की कोणत्याही अवैध धंद्यावर कठोर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!