हिंगोली व्यापाऱ्याला खंडणी प्रकरणात,दुकानातील नौकरच निघाला खरा सुत्रधार….
खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी देणा-यास १२०० कि.मी. वरून अवघ्या १२ तासात अटक,स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली व पो.स्टे. वसमत श. ची संयुक्तिक कार्यवाही…. हिंगोली(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०७/०४/२०२४ रोजी वसमत येथील फिर्यादी नामे मनोज दतात्रय दलाल, वय ३८ वर्ष, व्यवसाय कापड दुकान, वसमत यांनी पो.स्टे. वसमत शहर येथे तक्रार दिली की, एका अनोळखी […]
Read More