४ लाखाचे मुद्देमालासह वाहनचोरटे अमरावती शहर पोलिसांचे तावडीत सापडले…

वाहन चोरी करणाऱ्यांना नागपुरी गेट अमरावती शहर  पोलिसांनी केली अटक;४ लाखांचा मुद्देमाल जप्त… अमरावती (प्रतिनिधी)- पोलिस स्टेशन नागपुरी गेट, अमरावती शहर येथे फिर्यादी यांनी तक्रार दिली होती की, नागपुरी गेट हद्दीतुन त्यांची मोटार सायकल हिरो स्प्लेन्डर क्रमांक एम.एच-२७-वाय-२९५ कि.अं. ५०,०००/- रू ची कोणी तरी अज्ञात आरोपीने चोरून नेली आहे अशा फिर्यादीची तक्रार दिल्यावरून अज्ञात आरोपी […]

Read More

मोटारसायकल चोरणारे सराईत चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

 मोटार सायकली चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना चोरी केलेल्या 08 मोटर सायकलीसह अटक,स्थानिक गुन्हे शाखेच्या  पथकाची कामगिरी….. गोंदिया(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी पोलिस निरीक्षक -दिनेश लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांना जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनला दाखल असलेल्या मोटार सायकल चोरी व मालमत्ता विषयक गुन्हयातील गुन्हेगारांचा शोध […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास दिघी पोलिसांनी केली शिताफीने अटक…

दिघी(पिंपरी चिंचवड) महेश बुलाख – सवीस्तर व्रुत्त असे की दिघी पोलिस ठाणे मधील पोलिस हवा. रामदास मुकणे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम चोरीची मोटार सायकल दाभाडे सरकार चौकाचे पुढे चन्होली बायपास रोड, चन्होली बु ,ता. हवेली, जि. पुणे याठिकाणी घेवून येणार आहे, अशी माहिती मिळताच त्यांनी त्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिघी पोलिस ठाणे, पिंपरी […]

Read More

मोटारसायकल चोरट्यास राळेगाव पोलिसांनी केली अटक,४ गुन्हे केले उघड…

राळेगाव(यवतमाळ) – सवीस्तर व्रुत्त असे की फिर्यादी नामे संतोष नामदेव वाघमारे वय 45 वर्ष रा. झाकीर हुसैन कॉलोनी वर्धा ता.जि. वर्धा यांनी दि. 02/11/2023 रोजी पोस्टे राळेगाव येथे तोंडी तक्रार  दिली की, दि. 31/10/2023 च रात्री 2.00 वा. दरम्याण फिर्यादी यांनी त्याची मोटर सायकल Splender Plus क्र. एम. एच. 32 ए.यु. 6503 विश्रामगृह राळेगाव समोर पार्कींग करून ठेवली व […]

Read More

शेतशिवारातील विहीरीवरील,शेतीयंत्रावरील मोटारी चोरणार्या चोरट्यास सावंगी(मेघे)पोलिसांनी केली अटक…

सावंगी(मेघे) वर्धा –  सवीस्तर माहीती अशी की  पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे फिर्यादी आकाश बंडुजी धांदे वय 26 वर्, रा. सातोडा ता जि.वर्धा यांनी तोंडी रिपोर्ट दिला कि दि. 30/07/2023 ते 31/07/2023 चे दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे शेतातील विहीरिवरील पाण्याची मोटर, थ्रेशरची मोटर व त्याच शेत शिवारातील अनिल भानसे व रमेश माणीककुडे यांचे शेतातील विहीरीवरील पाण्याच्या मोटारी […]

Read More

चोरीच्या दुचाकीमुळे फुटले प्रेमाचे बिंग, मजनुसह पाच पोलिसांच्या जाळ्यात

अहमदनगर : एकाच महिलेवर दोघे भाळले अन् प्रेमाचा त्रिकोण तयार झाला. मात्र, प्रेमात अडसर ठरत असल्याने त्यातील एकाने दुसऱ्या ‘मजनू’चा काटा काढण्यासाठी सुपारी दिली. सहा जणांच्या टोळीने त्याला धमकावत मारहाण केली आणि चोरीचा बनाव करण्यासाठी दुचाकी व रोख पळविली होती. ‘एलसीबी’ने सुपारी देणाऱ्या मजनूसह पाच जणांच्या मुसक्या आवळल्या. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा उलगडा झाला पण […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!