ट्रॅव्हल्समधुन तंबाखुजन्य पदार्थाची तस्करी करणार्यास युनीट ५ ने केले जेरबंद,३.२५ लाखाचा मुद्देमाल केला जप्त…
महाराष्ट्रात प्रतिबंधीत तंबाखूजन्य पदार्थ बाळगणाऱ्यावर गुन्हेशाखा युनिट ५ ची धडक कार्यवाही….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त डॅा रविंद्र कुमार सिंगल यांचे संकल्पनेतील नशेखोरी विरोधात नागपुर शहर पोलिसांना ॲापरेशन थंडर जोरात राबवताय तरीसुध्दा काही समाजकंटक चोरुन लपुन तंबाखु जन्य पदार्थाची चोरुन लपुन तस्करी करतांय यावर प्रतिबंध म्हनुन वरीष्ठांचे आदेशाने गुन्हे शाखेचे सर्व पथके दिवस रात्र अशा तस्करांवर […]
Read More