संशयीतांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…

नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत घरफोडी करणाऱ्या आरोपींना शिताफीने घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत कळमणा रोड, कामठी, लाईफ लाईन हॉस्पीटल येथे राहणारे फिर्यादी डॉ. तमीम फाजील मुक्तार अहमद, वय ४३ वर्ष हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन दि(२५) मे पासुन परिवारासह मनाली येथे फिरायला गेले होते, […]

Read More

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेऊन त्याचेकडुन जप्त केले २२ ग्रॅम एम. डी. पावडर….

एम. डी. पावडर बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक,गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त डॅा रविंद्रकुमार  सिंघल यांचे आदेशाने नागपुर शहरात अंमली पदार्थ विरोधात कडक कार्यवाही करण्याचे आदेश गुन्हे शाखेला देण्यात आले आहे त्याअनुषंगाने दि.(८) रोजी चे ०६.१० वा. ते ०८.२० वा. चे दरम्यान, गुन्हे शाखा अंमली पदार्थ […]

Read More

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपीस १० वर्षानंतर सदर पोलिसांनी घेतले ताब्यात….

दहा वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला नागपूर शहर पोलिसांनी केली अटक… नागपूर (शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला क्यु बे तु ज्यादा बडा हो गया है क्या असे बोलुन आपसात संगणमत करून फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण करून तसेच आरोपीने आपल्या जवळील असलेल्या लाकडी दाळयाने फिर्यादी यांचा डोक्यावर मारून जखमी केले. फिर्यादी यांचा डोक्यातुन रक्त निघाल्याने तिन्ही आरोपी […]

Read More

सराईत दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेऊन नवीन कामठी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे…

वाहन चोरी करणाऱ्या रेकॅार्डवरील आरोपींना अटक करुन एकुण ०५ गुन्हे उघडकीस. आणुन ०७ वाहने केली जप्त,नवीन कामठी पोलिसांची कामगिरी…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक (२७)एप्रील रोजी  पोलिस ठाणे नविन कामठी हद्दीत दीदी कॉलनी, कामठी, नागपूर येथे राहणारे फिर्यादी मोहंमद यासीन कमाल अर्शद कमाल वय २५ वर्ष यांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली की […]

Read More

सराईत वाहन चोरट्यांना अटक करुन पारडी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे….

सराईत दुचाकी चोरट्यांना पारडी पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले एकुण ०५ दुचाकी चोरीचे गुन्हे….  नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२५)मे मध्यरात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. १६८, अंबे नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भिमराज सोमाजी सोनटक्के वय ४१ वर्ष यांचे साळयाने त्यांची हिरो पॅशन गाडी क्र. एम.एच ३५ जे […]

Read More

कॅाटन मार्केट येथील वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा,२ महीलेची केली सुटका…

अवैध वेश्या व्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे  शाखेचा नागपूर शहर गुन्हे शाखेचा छापा… नागपूर (शहर प्रतिनिधी) – स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता महीलांना पैशाचे आमिश दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून पिडीतांना जागा उपलब्ध करुन देवून देहव्यापार चालणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून कारवाई करून 2 पिडीतांची सुटका केली आहे. आरोपीने पिडीतांना अधिक पैशाचे आमिष दाखवुन देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले अन् […]

Read More

अवैध शस्त्र बाळगणारा व सराईत वाहन चोरट्यास कपीलनगर पोलिसांनी घेतले ताब्यात….

घातक शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करुन कपीलनगर पोलिसांनी उघड केले,०४ वाहनचोरीचे गुन्हे व वाहने केली हस्तगत…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०५.०४.२०२४ चे ११.१० वा. चे सुमारास पोलिस ठाणे कपिलनगर येथील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे पोलिस ठाणे हद्दीत गुन्हेगाराचे शोधात पेट्रोलींग करीत असतांना, त्यांना गुप्त बातमीदारा तर्फे माहिती […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची केली सुटका,९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या  २ आरोपींना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन केली ६ गोवंशीय जनावरांची सुटका,एकुण ९,०८,८४० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०२.०४.२०२४ चे ०५.५० वा. ते ०७.२५ वा. चे दरम्यान,पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, […]

Read More

अट्टल सोनसाखळी चोरट्यास युनीट ४ ने ओडीसा येथुन घेतले ताब्यात….

चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोन आरोपींना गुन्हे शाखा युनीट ४ ने ओडीसा येथुन घेतले ताब्यात….. नागपूर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २८/०३/२०२४ चे ११.३० वा. चे सुमारास पोलिस ठाणे बेलतरोडी हद्दीत प्लॉट नं. ०४, प्रिया हाउसींग सोसायटी साकेत नगरी बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या फिर्यादी श्रीमती आशा रामदास थुल वय ६५ वर्ष, हया त्यांचे डेली […]

Read More

अट्टल मोटारसायकल चोरट्यास हिंगणा पोलिसांनी अटक करुन ११ मोटारसायकल केल्या जप्त…

अट्टल मोटारसायकल चोरट्यांना हिंगणा पोलिसांनी केली अटक,मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघड करुन ११ मोटारसायकल केल्या जप्त…. नागपूर (शहर प्रतिनिधी) – हिंगणा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून अट्टल मोटारसायकल चोरट्यांना शिताफीने अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील 11 मोटारसायकली ज्यांची एकूण किं.4 लाख 15 हजार आहे या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी फिर्यादी नाव – मुकेश […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!