उच्चशिक्षित तरुणीचे अपहरण करुन खंडणी उकळण्याचा प्रेमीयुगुलाचा डाव राणाप्रतापनगर पोलिसांनी उधळला….

उच्चशिक्षीत तरुणीचे अपहरण करुन खंडनी मागणार्याचा डाव राणा प्रतापनगर पोलिसांनी उधळला,अपह्रुत तरुनीसह दोन अपहरणकर्ते ४८ तासाचे आत पोलिसांचे ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(२०) रोजी रात्री डयुटी संपल्यानंतर हिंगणा टी पॉईन्ट येथे असलेल्या एका आयटी कंपनीमध्ये कॅम्पुटर इंजिनीअर म्हणुन काम करणारी तरुणी तिच्या होंडा अॅक्टीव्हा दुचाकीवरुन घरी येण्यास निघाली असता उशिरापर्यंत घरी न […]

Read More

पोलिस उपायुक्त परी. ५ चे पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा…

पोलिस उपायुक्त, परि. क्र. ५  निकेतन कदम यांचे  विशेष पथकाचा अवैधरित्या जुगार खेळणाऱ्यांवर छापा,एकुण ७६,४५० /- रू. चा मुद्देमाल जप्त….. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,होळी सण व लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त रविंद्र सिंघल यांचे आदेशाने पोलिस उपायुक्त परी.५ निकेतन कदम यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथक पोलिस ठाणे कपीलनगर हद्दीत दिनांक २२.०३.२०२४ चे दुपारी २.३० […]

Read More

घरफोडी,जबरी चोरी करणारी टोळी राणाप्रताप नगर पोलिसांनी केली जेरबंद…,

राणाप्रतापनगर पोलिसांनी जबरी चोरी – घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद… नागपूर (प्रतिनिधी) – मिळालेल्या  गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून जबरी चोरी, घरफोडी वाहनचोरी करणाऱ्या टोळीला शिताफीने अटक करून १५ गुन्हे उघडकीस आणण्यात राणाप्रताप नगर पोलिसांना यश मिळाले आहे. या मध्ये त्यांच्याकडुन १) व्हिओ कंपनीचा मोबाईल किं १०,०००/-रु. २) धातुचा पाईप कि.१००/- रु. ३) एक छोटा लोखंडी […]

Read More

पेट्रोललियम कंपनीमध्ये भागीदारी करण्याचे आश्वासन देऊन फसवणुक करणाऱ्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल…

पेट्रोलपंप व्यवसायात नफ्याचे आमिष दाखवुन फसवणुक; गुन्हा दाखल… नागपूर ( शहर प्रतिनिधी) – फिर्यादीला पेट्रोलपंप मध्ये गुंतवणूक करून व्यवसायामध्ये होणाऱ्या नफ्यातून ३० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवुन तसे आश्वासन देवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आणि जेव्हा नफ्याची रक्कम परत मागितली तेव्हा आरोपींनी चेक देऊन ते नमूद बँकेत वटविण्यासाठी टाकले असता चेक बाउंस झाले. आणि फसवणुक […]

Read More

गिट्टीखदान पोलिसांनी सराईत दुचाकी चोरट्यास घेतले ताब्यात,उघड केले ५ गुन्हे…

सराईत वाहन चोरट्यास गिट्टीखदान पोलिसांनी घेतले ताब्यात,०५ गुन्हे उघडकीस, २,९५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक २०/१/२४  चे ४.०० वा. ते ५.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे गिट्टीखदान हद्दीत, मानवता नगर, येथे राहणारे फिर्यादी मनिष अरूण भोयर, वय ३३ वर्षे, यांनी त्यांची हिरो होन्डा स्प्लेंडर प्लस क्र. एम. एच ३१ ई.एल […]

Read More

नागपुरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त,त्यातुनच झाला मोमीनपुरा येथील खुनाचाही उलगडा…

­नागपूर (प्रतिनिधी) – काही दिवसापुर्वी  प्रापर्टीच्या खरेदी-विक्रीच्या वादातून गेस्ट हाऊस मालकाचा गोळी झाडून खून करण्यात  आला होता ही घटना मोमीनपुरा येथील अल करीम गेस्ट हाऊस येथे घडली. होती ज्यात  जमील अहमद (५२) रा. मोमीनपुरा याची हत्या करण्यात आली होती  ज्यामधे सोहेल मोहम्मद हारून (२४) रा. चुडी गल्ली, मोमीनपुरा, आशिष सोहनलाल बिसेन, सलमान खान समशेर खान यांना […]

Read More

OLX वर जाहिरात देऊन दुचाकी विकणे तरुनीला पडले चांगलेच महागात,नंदनवन येथे गुन्हा दाखल….

नंदनवन(नागपुर शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की ओएलएक्सवर बाइक विक्रीची जाहिरात पोस्ट करणे एका मुलीला चांगलेच महागात पडले. ऑनलाइन जाहिरात पाहून बाईक खरेदी करण्यासाठी आलेल्या तरुणाने ट्रायलसाठी बाइक घेतली आणि परत आलाच नाही. अनेक प्रयत्न करूनही तो तरुण परत न आल्याने तरुणीने त्याला बोलवायला फोन केला. मात्र, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने त्या व्यक्तीविरोधात नंदनवन पोलिसात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!