लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश…

लग्नासाठी मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश… नागपूर (शहर प्रतिनिधी) – नागपुर मध्ये लग्नासाठी अपहरण करून मुलींची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. आरोपी हे मुलींना जास्त पगाराची नोकरी लावून देतो असे आमिष देवून फुस लाऊन परराज्यात घेऊन जाऊन लोकांकडून पैसे घेवून तिच्या इच्छेविरूध्द लग्नासाठी विक्री करत होते. अशी माहिती पोलिसांना मिळाल्यावर मिळालेल्या गोपनीय माहितीवरून […]

Read More

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा…

वेश्या व्यवसायावर नागपूर शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाची धाड… नागपूर (प्रतिनिधी) – नागपूर शहर गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर वेश्या व्यवसायावर धाड टाकून दोन पीडितांची सुटका केली आहे. मिळालेल्या पिडीत महीलांना पैशांचे आमिष दाखवून नमुद व्यवसायाचे प्रलोभन व वेश्याव्यवसाया करीता ग्राहकांना आपले निवासस्थान देणाऱ्या दोन महीला १) प्रीया उर्फ इमली रामभजन […]

Read More

४८ लाखांच्या दागिने लुटी प्रकरणी दोन आरोपींना अटक

४८ लाखांच्या दागिने लुटी प्रकरणी दोन आरोपींना अटक नागपूर – बुटीबोरी टाकळघाट बाजारातील सराफा व्यवसायीकाच्या कारला धडक देत ४० लाख ६० हजार रुपयांचे सोन्याचे, तसेच ७ लाख ३० हजार रुपयाचे चांदीचे दागिने लुटीचा नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी अथक परिश्रम करुन दोन आरोपींना अटक केली. कृष्णा उर्फ जॉन तिवडूजी पंचेश्वर […]

Read More

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्..

मित्राला धावत्या रेल्वेसमोर फेकले अन्.. नागपूर – हेरगिरी करून प्रतिस्पर्धी टोळी आणि पोलिसांना माहिती पुरवित असल्याच्या संशयातून दोघांनी एका मित्राला खंडणी मागितली. खंडणी न दिल्यामुळे त्याला धावत्या रेल्वेसमोर फेकून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणी तपासाअंती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अशफाक शेख मुस्ताक (२२, नाझीर कॉलनी, कोराडी) असे मृत युवकाचे नाव आहे. आरोपी बाबा […]

Read More

आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या…

आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले; एफडीए निरीक्षकाने केली आत्महत्या.. नागपूर  (प्रतिनिधी)- आयएएस-आयपीएस अधिकारी पदाच्या परीक्षेत आलेल्या अपयशामुळे खचून गेलेल्या एका एफडीए निरीक्षकाने नैराश्यात टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. गणेशपेठ पोलिस ठाण्याअंतर्गत ही दुर्दैवी घटना सीए मार्गावरील हॉटेल राजहंस येथील खोली नं.३११ मध्ये घडली. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शुभम सिद्धार्थ कांबळे (वय २५) […]

Read More

पबमधील ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड; दोघांना अटक, तिसरा फरार

नागपूर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता नागपुरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पबमध्ये नाचणाऱ्या तरुणींना ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या एका टोळीचा पोलिसांनी पर्दापाश केला आहे. नागपुरातील एका प्रसिद्ध पबमध्ये ही घटना घडली असून या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. मध्यरात्री शहरातील रस्त्यांवरून संशयास्पदरित्या फिरत असलेल्या आरोपींना पोलिसांनी हटकल्याने […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!