करोडोंची आर्थिक फसवनुक करणार्या टोळीस नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले गजाआड,करोडोचा घोटाळा उघड…

कोलकता येथुन संपुर्ण भारतात नागरिकांची करोडो रूपयांची सायबर व आर्थिक फसवणुक करणारी टोळी नागपुर ग्रामीण पोलिसांनी केली गजाआड…. सावनेर(नागपुर)प्रतिनीधी – मेहनत न करता व झटपट पैसा कमाविणे ही देशभरातील अनेक तरूणांची ईच्छा असुन त्याकरिता अनेक तरूणांनी नागरिकांची विविध प्रकारे सायबर व आर्थिक फसवणुक करण्याच्या व्यवसायाची निवड केली आहे. या व्यवसायाकरिता ते वेगवेगळ्या टोळ्यांप्रमाणे काम करीत […]

Read More

अट्टल घरफोडी करणारे ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करुन,मुद्देमालासह ताब्यात घेऊन गुन्हा केला उघड…. नागपुर( प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, सावनेर हद्दीमध्ये सतत दिवसा होत असल्याचे घरफोडी गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवुन पोलिस अधिक्षक हर्ष ए. पोद्दार यांनी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ओमप्रकाश कोकाटे यांच्या नेतृत्वात घरफोडी च्या संदर्भात दाखल गुन्हयाचे समांतर तपास […]

Read More

दोन संशईतांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी जप्त केल्या ९ मोटारसायकल…

दोन संशईत ईसमांना ताब्यात घेऊन कळमेश्वर पोलिसांनी  ९ मोटारसायकल केल्या जप्त…. कळमेश्वर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कळमेश्वर हद्दीत होणार्या सततच्या दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकिस आणण्यासाठी पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व प्रभारींना आदेशीत केले होते त्याअनुषंगाने दि.(२१) सप्टेंबर २०२४ रोजी कळमेश्वर पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना  गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की दोन ईसम […]

Read More

कन्हान हद्दीतील बारवरील दरोड्यातील सर्व आरोपींना कन्हान पोलिसांनी १२ तासाचे आत केले जेरबंद….

कन्हान हद्दीतील योग बार मध्ये धारधार शस्त्रासह दरोडा टाकणार्या टोळीला कन्हान पोलिसांनी  १२ तासाचे आत केले गजाआड….. कन्हान(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,कन्हान हद्दीत काद्री मधील योग बार मध्ये दिनांक ३०/०८/२०२४ च्या रात्री ०९.०० वाजे दरम्यान यातील फिर्यादी  दिनदयाल रामदास बावनकुळे वय ५० वर्ष रा. निलज खंडाळा कन्हान हे काउंटर वर हजर असताना ५ […]

Read More

भिवापुर पोलिसांची मोठी कार्यवाही, रेतीची चोरटी वाहतुक करणाऱे यांचेसह ८१ लक्ष रु चा मुद्देमाल केला जप्त….

भिवापुर पोलिसांची अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर धडक कार्यवाही,५ वाहनासह एकुण ८१,५५,०००/- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त…. भिवापुर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(०१) ॲागस्ट २०२४ रोजी पोलिस स्टेशन भिवापूर येथील स्टाफ  भिवापूर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, थुटानबोरी शिवार भिवापुर येथे ०५ टिप्पर वाहनाद्वारे अवैधरीत्या रेतीची चोरटी वाहतुक होत आहे. […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!