नांदेड क्राईम – खंडणी प्रकरणातून एकाची निर्घुन हत्या,१७ हल्लेखोरांनी केली अटक….
नांदेड(प्रतिनिधी) – नांदेडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. काही तरुण पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि या गँगने तिघांवर सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सवीस्तर व्रुत्त असे की नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]
Read More