अट्टल सोनसाखळी चोरट्यांना नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…
नांदेड( प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की चोरी केलेल्या बुलेटवरून महिलांच्या गळ्यातील गंठण सोनसाखळी हिसकावयाचे आणि पोलिसांना संशय येऊ नये म्हणून चोरटे वेगवेगळ्या वाहनांचा वापर करायचे. पोलिसांनी मात्र चोरट्यांच्या पायातील बुटावरून दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नांदेड पोलिसांनी त्यांच्याकडून गंठण आणि दोन बुलेट जप्त केल्या आहे. सलमानखान असलम खान आणि तौफिक खान आयुब खान असं अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या […]
Read More