रायगड स्थानिक गुन्हे शाखेने केले लाखोंचे अंमली पदार्थ जप्त…
रायगड– सवीस्तर व्रुत्त असे की रोहा-कोलाड रस्त्यावर असणा-या मराठा पॅलेस हॉटेलजवळ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडच्या पथकाने अंमली पदार्थ जप्त करीत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. रोहा तालुक्यातील रोहा – कोलाड रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेलजवळ एक इसम अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबऱ्यां मार्फत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला प्राप्त झाली होती. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, […]
Read More