पिंपरी चिंचवड येथील चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस नाशिक शहर गुंडा विरोधी पथकाने घेतले ताब्यात…

गुंडा विरोधी पथकाने पिंपरी चिंचवड येथील फरार असलेल्या आरोपीस ठोकल्या बेडया नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, मे २०२३ ते दि १६ एप्रिल २०२४ या दरम्यान आरोपी समाधान युवराज बागुल रा. चिंचगव्हाण,ता.चाळीसगाव, जिल्हा जळगाव सध्या रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जिल्हा पुणे याने त्याच्या साधीदाराबरोबर संगनमत करुन ट्रान्सपोर्ट कंपनी मध्ये वाहन चालक म्हणुन […]

Read More

पंचवटी परीसरात दहशत माजविणारे गुन्हे शोध पथकाने घेतले ताब्यात..

दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने हातामध्ये लाकडी दांडके, कोयते घेवुन वाहनांची तोडफोड करणारे गुन्हेगार  पंचवटी पोलिसांचे गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात… नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन पंचवटी यांना प्रसंगी रिक्षामधे प्रवास करत असलेले तक्रारदार सागर शांतीलाल फुलमाळी हे  दि(२१) मे चे रात्री ०३:३० ते ०३ : ४५ वा. चे दरम्यान वज्रेश्वरी, पाटाजवळ, दिंडोरीरोड, […]

Read More

हायवा ट्रक चोरट्यास गुन्हे शाखा युनीट १ ने मध्यप्रदेशातुन घेतले ताब्यात…

हायवा ट्रक चोरी करणा-या आरोपींना मध्यप्रदेश व परभणी येथुन गुन्हे शाखा युनीट १ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आडगाव पोलिस ठाणे येथे दाखल गुरनं १५० / २०२४ भादवि कलम ३७९ प्रमाणे दि. १०/०५/२०२४ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेणेबाबत पोलिस आयुक्त  संदिप कर्णिक यांनी सुचना दिलेल्या होत्या. […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट २ ने अंबड हद्दीतील मोटारसायकल चोरीचा गुन्हा ६ तासाचे आत केला उघड…

गुन्हे शाखा युनीट २ ने मोटारसायकल चोरीच्या गुन्हयातील आरोपींना मुद्देमालासह ६ तासाचे आत ताब्यात घेवून गुन्हा केला उघड…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे,पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी शहरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नाशिक शहर गुन्हे शाखा पोलिस उप आयुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सिताराम कोल्हे यांना आदेशीत केले […]

Read More

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने शिताफिने उघड केले २ वेगवेगळे चोरीचे गुन्हे…

नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ संशईत ईसमांना ताब्यात घेऊन मोटार सायकल व लॅपटॉप, मोबाईल चोरी करणाऱ्यांना जेरबंद करुन उघड केले २ वेगवेगळे गुन्हे…. नाशिक(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,नाशिक शहरात मोटार सायकल, लॅपटॉप व इतर चोरी करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबत पोलिस आयुक्त  संदीप कर्णीक यांनी सुचना […]

Read More

परीसरात वर्चस्व गाजविण्यासाठी विनाकारण वाहनांची जाळपोळ करणारे टोळके भद्रकाली पोलिसांचे ताब्यात…

भद्रकाली पोलिस ठाणे हददीत एकाच रात्री वेगवेगळया ठिकाणी वाहनांची जाळपोळ करणाऱ्या आरोपींचा पोलिसांनी केला पर्दाफाश ,भद्रकाली  गुन्हे शोध पथकाची  कामगिरी…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,भद्रकाली पोलिस स्टेशन हहद्दीत दि.(१६) चे मध्यरात्री दरम्यान वाकडी बारव, जाकीर हुसेन हॉस्पीटल समोर, नानावली, शितळा देवी मंदीरासमोर अशा चार ठिकाणी अज्ञात इसमांनी ०९ मोटर सायकल, एक ट्रक, […]

Read More

पंचवटी पोलिसांची उल्लेखनिय कामगिरीःतीन घरफोडीच्या गुन्ह्याची मुद्देमालासह केली उकल…

पंचवटी पोलिसांनी  रेकॅार्हडवरील गुन्हेगार यांना ताब्यात घेऊन हद्दीतील ३ घरफोडीची केली उकल उकल करून ७ तोळे सोने व २ मोबाईल असा एकुण २,८४,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल केला जप्त…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नाशिक शहरात मागील कालावधीत दाखल घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन मालाविरूद्धचे गुन्हयांना प्रतिबंध करणेबाबत पोलिस आयुक्त.संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त परीमंडळ […]

Read More

अवैध शस्त्रासह सराईत गुन्हेगारास गंगापुर पोलिसांनी घेतले ताब्यात…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी केली अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी बाळगणार्‍या चार सराईत गुन्हेगारांना गंगापूर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले. पोलिसांनी कारच्या सीटाखाली लपवलेला गावठी कट्टा व एक रिकामी पुंगळी जप्त केली. इम्रान शेख (वय २५, रा. गणेश चौक, संजीवनगर, अंबड लिंकरोड, सातपूर, नाशिक), शेखर […]

Read More

बनावट कागदपत्रे बनवुन देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे ताब्यात..

बनावट कागदपत्रे तयार करून आरोपींना जामीन मिळवून देणारी टोळी नाशिक रोड पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथकाचे ताब्यात…. नाशिक (शहर प्रतिनिधी) – बनावट कागदपत्रे तयार करून न्यायालयात बोगस जामीनदार हजर करून आरोपींना जामीन मिळवून देणाऱ्या टोळीला नाशिक रोड पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पो.ठाणे गुरनं. २८२/२०२४ कलम ४२०,४६५,४६७,४६७,४६८,४७१,४७२,३४ भा.द.वि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला […]

Read More

गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक…

गंगापुर पोलिसांकडून दुचाकी चोरीचा गुन्हा २४ तासात उघड, दोघांना अटक… नाशिक (प्रतिनिधी) – दुचाकी (मोटारसायकल) चोरणाऱ्या दोन चोरट्यांना गंगापुर पोलिसांनी अटक करुन दुचाकीचा गुन्हा २४ तासात उघडकीस आणून ४ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई गंगापुर पोलिसांनी शिवाजीनगर परिसरात केली आहे. दुचाकी चोरीची घटना शनिवार, (दि.११ रोजी) सायंकाळी  घडली होती. अरुण बाळकृष्ण काकुळते (वय-३९) आणि […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!