मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश…

मोबाईल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहरामध्ये वारंवार वेगवेगळया परिसरातील रहीवाशी वस्ती, बाजारपेठांमधुन नागरिकांचे मोबाईल चोरी च्या घटना नेहमी घडत असल्याने सदर घटनांच्या अनुषंगाने आरोपीतांचा शोध व्हावा या दृष्टीने पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,  यांनी सुचना दिल्या होत्या. त्या अनुषगांने पोलिस उपायुक्त(गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा पोलिस आयुक्त (गुन्हे), संदिप मिटके यांनी […]

Read More

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात…

फायरिंग करून फरार झालेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी नाशिक शहर गुन्हे शाखेच्या ताब्यात… नाशिक (शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर हद्दीत अवैध शस्त्र बाळगणारे इसमांवर कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याच बरोबर जिल्हयातील वाढत्या चोरीच्या गुन्हयांना आणि अवैध धंद्यांना प्रतिबंध करण्यासाठी सुद्धा पोलीस अधीक्षक यांनी नाउघड गुन्हयांचा […]

Read More

नाशिक मध्ये बनावट नोटा जप्त, दोन महिलांना अटक…

नाशिक मध्ये बनावट नोटा जप्त, दोन महिलांना अटक… नाशिक (प्रतिनिधी) – नाशिकरोड येथील मुक्तिधाम जवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोन महिलांना सापळा रचून शिताफीनं अटक करण्यात आली आहे. शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजा कहाणे आणि स्वाती अहिरे अशी […]

Read More

नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका…

नाशिक पोलिसांनी कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंश जनावरांची केली सुटका… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक मध्ये गोवंश जनावरांची कत्तलीसाठी राजरोसपणे वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे. या मध्ये पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर कत्तलीसाठी आणलेल्या १० गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून गोशाळेमध्ये जमा केले. आरोपीतांनी महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या बंदी कायदा लागु असतांना सुद्धा […]

Read More

घरफोडीतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ केली अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

घरफोडीतील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनीट १ ने केली अटक; लाखोंचा मुद्देमाल जप्त… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट १ यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर आयसीआयसीआय बँकेतील घरफोडी चोरीचा गुन्हा उघड कऱण्यात यश मिळाले आहे. या गुन्ह्यातील आरोपीला शिताफीने अटक करून त्याच्याकडून ३९ लाख रु. किमतीचे सोने हस्तगत केले […]

Read More

बनावट नंबरप्लेट लावणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखेची कारवाई…

बनावट नंबरप्लेट लावणाऱ्यावर नाशिक गुन्हे शाखेची युनीट १ ची कारवाई… नाशिक (प्रतिनिधी) – बोलेरो चारचाकी वाहनावर बनावट नंबर टाकून वाहन वापरणाऱ्यावर नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ यांच्या पथकाने कारवाई केली आहे. ज्या मध्ये गुन्हे शाखेने गुन्हा दाखल करुन बोलेरो वाहन जप्त केले आहे. ही कारवाई बुधवार, (दि.१०एप्रिल) रोजी म्हसरुळ येथील कनसरा माता चौकात करण्यात […]

Read More

तडीपार गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखेने केले पिस्तुलासह अटक…

तडीपार गुन्हेगाराला नाशिक गुन्हे शाखेने केले पिस्तुलासह अटक… नाशिक (शहर प्रतिनिधी) – नाशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ.सिताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणा-या व्यक्तींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हेशाखा युनिट-२ ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते. तेव्हा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!