अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी ९ महीण्यापासुन फरार असलेला आरोपी लागला LCB च्या गळाला…
समुद्नपुर(वर्धा) – सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 31/1/2023 रोजी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन समुद्रपूर येथे आरोपी 1) पूजा मोहिते रा. सेवाग्राम 2) हेमा हमद रा.जाम 3) आकाश मोहिते (फरार) रा. शिवनगर ता. सेलू ,वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन समुद्रपूर अप क्रमांक. 82/23 कलम 20(ब) 29 NDPS अॅक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. […]
Read More