गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचुन पकडला ९२ किलो कांदा….
गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची जरीपटका हद्दीत अंमली पदार्थ गांजाविरोधी मोठी कामगिरी,४ आरोपींसह ९२ किलो गांजा केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(१९)सप्टेंबर २०२४ चे रात्री ९ ते ११ वा. चे दरम्यान गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय माहीती […]
Read More