निगडी येथे चालणार्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने केला पर्दाफाश…
निगडी(पिंपरी-चिंचवड) सुनील सांबारे— पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी निगडीतील थरमॅक्स चौकातील एका लॉजमधून चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दोन महिला आणि एका एजंटसह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या महिलेची पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसात नोंदवलेल्या तक्रारीनुसार, निगडीतील अंगण लॉजमधून कथित सेक्स रॅकेट चालवल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा रचून अवधूत चंद्रसेन […]
Read More