खुनी हल्ला करुन पसार झालेल्या आरोपींना ५ तासात चिखली पोलिसांनी केले गजाआड….
जिवे मारण्याच्या उद्देशाने जखमी करुन फरार झालेल्या दोन आरोपींना ५ तासाचे आत चिखली पोलिसांनी लोणार येथून केले जेरबंद… चिखली(बुलढाणा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि. (9) रोजी १०.00 वा. दरम्यान पोलिसांना माहीती मिळाली की, गजानन टी सेंटर समोर आठवडी बाजारात एक इसम रक्ताचे थारोळ्यात पडलेला आहे, यावरून पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांनी तात्काळ आपल्या […]
Read More