ओझर येथील IPL जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा…
ओझर परिसरात IPL मॅचवर सट्टा लावणारे इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा,पाच आरोपी ताब्यात… नाशिक(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, जिल्हयातील अवैध धद्यांचे समुळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांचे आदेशान्वये कारवाई सुरू आहे.त्याचप्रमाणे सध्या सुरू असलेल्या आय. पी. एल. सामन्यांदरम्यान लाईव्ह मॅच पाहुन लोकांकडुन पैशांची बोली लावुन सट्टा खेळणारे व […]
Read More