महीलेच्या भोळेपणाचा फायदा घेऊन तिचे दागिणे लुटणार्यांना स्थागुशा पथकाने वर्धा येथुन घेतले ताब्यात,अनेक गुन्हे केले उघड..,
अकोला येथील महीलेची फसवनुक करणारे ०२ आरोपीस स्थागुशा पथकाने ४८ तासाचे आत वर्धा येथुन केली अटक, सदर आरोपी हे वर्धा येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार, अकोला जिल्ह्यातील०३ तर यवतमाळ जिल्हयातील ०१ गुन्हा केला उघड…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १७/०१/२४ रोजी संध्याकाळी ६ वा चे दरम्यान श्रीमती मायाबाई राजु खुळे वय ३४ वर्ष रा. गाडगे […]
Read More