सराईत गुन्हेगार प्रमोद साहनी यास नागपुर ग्रामीण पोलिसांनी केले तडीपार…
नागपुर ग्रामीण पोलिस – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन कन्हान अंतर्गत येणाऱ्या खदान नं ०३ ता. पारशिवनी जि. नागपूर परीसरात राहणारा सराईत गुन्हेगार प्रमोद राजेंद्र सहानी वय २४ वर्ष रा. खदान नं ३, कन्हान जि. नागपूर याने पोलिस स्टेशन रामटेक व कन्हान परीसरात मोठ्या प्रमाणात गुन्हे करून निरंतर सक्रीय होता. त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण […]
Read More