ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम तक्रारदाराला मिळवून देण्यात सायबर पोलिसांना आले यश…
ॲानलाईन फसवणुकीतील रक्कम परत मिळविण्यास नागपूर ग्रामीण सायबर पोलिसांना आले यश…. नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन एम. आय. डी. सी. बोरी अंतर्गत तक्रारदार राधेमोहन सिंग रा. एम. आय. डी. सी. बोरी यांना टेलीग्राम वर पार्ट टाईम जॉब ची जाहीरात दिसल्याने तक्रारदारने सदर लिंकवर संपर्क केला असता. यांतील आरोपीने स्काय स्कॅनर नावाचे प्लॅटफार्मवर जोडुन तक्रारदारला […]
Read More