SDPO अकोला यांचे पथकाचा ॲानलाईन लॅाटरी सेंटरवर छापा….
उपविभागीय पोलिस अधिकारी शहर यांचे पथकाने पो.स्टे. खदान हद्दीत ऑनलाईन लॉटरीवर धडक कारवाई,२ आरोपीसह ६३,४७०/- रू चा मुद्देमाल केला जप्त…. अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी अवैध धंदे विरोधात घेतलेल्या बैठकीत सर्व प्रकारचे अवैध धंदे यांचेवर कठोर कार्यवाही करण्याचे आदेऱ्श सर्व अधिकारी व प्रभारी यांना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि.०६/०३/२०२४ रोजी […]
Read More