पाचपावली पोलिसांनी दोन विधिसंघर्षित बालकांसह एकास ताब्यात घेऊन उघड केले ३ घरफोडीचे गुन्हे….

पाचपावली पोलिसांनी संशईतास ताब्यात घेऊन उघड केले ३  घरफोडीचे गुन्हे,२ विधीसंघर्षित बालकांनाही घेतले ताब्यात… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१५) सप्टेंबर २०२४ चे दुपार ते दि(१६) सप्टेबर २०२४ चे  ११.४५ वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत, कुन्हाडकर पेठ, लष्करीबाग, झेंडा चौक येथे राहणारे फिर्यादी निलेश अरूण डोंगरे, वय ४३ वर्षे यांनी तक्रार […]

Read More

पाचपावली पोलिसांनी एकास ताब्यात घेऊन उघड केले २ गुन्हे…

अट्टल दुचाकी वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले ०२ गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(३०)जुन रोजी संध्या ४.३० वा. चे सुमारास, फिर्यादी रविंद्र गंगारात खंडारे, वय ५२ वर्षे, रा. ज्योती नगर, पाचपावली, नागपुर हे पार्वती टॉवर बिल्डींग, इंदोरा चौक, कामठी रोड, नागपुर येथे ईलेक्ट्रीकल काम करण्यास गेले होते. त्यांनी […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी चोरीचे गुन्हे…

संशयीतांना ताब्यात घेऊन पाचपावली पोलिसांनी उघड केले दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, नाईकवाडी, बांग्लादेश चौकी जवळ, नागपुर येथे राहणारे  सागर शंकरलाल तेलघरे, वय ६५ वर्षे, यांनी पोलिस स्टेशन पाचपावली येथे तक्रार दिली की  दिनांक १५.०६.२०२४ चे रात्री ९.४५ वा. ते रात्री ११.४५ वा. चे दरम्यान  त्यांची लाल रंगाची […]

Read More

पाचपावली पोलिसांनी उघड केला बाबुपेठ येथील घरफोडीचा गुन्हा…

 पाचपावली पोलिसांनी रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन उघड केला बाळाभाऊ पेठ येथील स्वस्थ धान्य दुकान घरफोडीचा गुन्हा…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (१५) चे ७.३० वा. ते दि. (१६) चे ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे पाचपावली हद्दीत बाळाभाऊपेठ, बब्बू मेंबरचे घरा जवळील, मनोज ग्राहक सहकारी संस्था नावाचे, स्वस्त धान्य दुकानाचे कुलूप तोडुन […]

Read More

कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन जनावरांची केली सुटका,९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी अवैधरित्या वाहतुक करणाऱ्या  २ आरोपींना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेऊन केली ६ गोवंशीय जनावरांची सुटका,एकुण ९,०८,८४० /- रू. चा मुद्देमाल केला जप्त…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस ठाणे पाचपावली चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०२.०४.२०२४ चे ०५.५० वा. ते ०७.२५ वा. चे दरम्यान,पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशीर माहितीवरून, पाळत ठेवुन, […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!