स्थानिक गुन्हे शाखेने सराईत वाहनचोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले २२ गुन्हे…..

सराईत वाहन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन उघड केले २२ मोटारसायकल चोरीचे गुन्हे केले….. परभणी (प्रतिनिधी) – मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून सोनपेठ येथून (छोटा हत्ती) चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्था.गु.शा. च्या पथकाने 24 तासांच्या आत मुद्देमालासह ताब्यात घेऊन विविध पोलिस ठाण्यातील एकूण 22 गुन्हे उघडकीस आणले आहेत. या बाबत सविस्तर वृत्त असे की, […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासात केला खुनाचा उलगडा…

समसापूर शिवारातील खुनाचे आरोपीस अटक करुण, 24 तासांचे आत स्थानिक गुन्हे शाखेने केला उलगडा…. परभणी(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(28)रोजी  रोजी मौजे समसापूर शिवारात देशमूख यांचे शेजाजवळील कोरड्या नाल्यात  सुमारे 35 वर्षाचे अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. कुणीतरी त्याचे चेहऱ्यावर, मानेवर, डोक्यात व हातावर वार करून त्यास जखमी करून त्याचा खुन केला होता […]

Read More

जबरी चोरी करणारा अट्टल चोरटा पाथरी पोलिसांचे ताब्यात..

जबरी चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला पाथरी पोलिसांनी केली अटक… परभणी (प्रतिनिधी)- जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेल्या जबरी चोरी तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची गंभीर दखल घेवून, पोलीस अधीक्षक यांनी संबंधित सर्व अधिकाऱ्यांना गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना […]

Read More

सांगाड्यावरुन म्रुतदेहाची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा…

परभणी पोलिसांनी सांगाड्याची ओळख पटवून केला खुनाचा उलगडा… परभणी (प्रतिनिधी) – परभणी ग्रामीण पोलिसांना मिळालेली गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषण यांच्या आधारावर सांगाड्याची ओळख पटवून खुनाच्या आरोपीचा शोध घेण्यात यश मिळाले आहे. आरोपी नामे शेख उमर शेख रसूल (वय 38 वर्षे), रा. पेडगाव, ता.जि. परभणी याला अटक केली आहे. या प्रकरणी शेख अकबर शेख नूर […]

Read More

गंगाखेड बसस्थानकात बसमधे चढतांना महीलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरणार्या महीला आरोपींना २४ तासाच्या आत केली अटक

गंगाखेड(परभणी) – सवीस्तर व्रुत्त असे की  गंगाखेड बसस्थानकात महिला बस मध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या गळ्यातील गंठण (मंगलसुत्र)चोरले होते. त्याअनुषंगाने गंगाखेड पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदारांनी अवघ्या 48 तासातच सदर आरोपीतांचा शोध लावून त्यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेल्या मुद्देमाला पैकी 20 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.दिनांक 19/10/2023 रोजी फिर्यादी ही गंगाखेड बस […]

Read More

शासकिय कर्मचारी असल्याचे भासवून वेगवेगळ्या व्यवसाईकांना वेगवेगळ्या कारणांनी ठगणार्या ईसमास परभणी पोलिसांनी केले जेरबंद…

परभणी- सवीस्तर व्रुत्त असे की परभणी शहरात दिनांक 27/04/2023 रोजी शगून कलेक्शन या दुकानात आरोपीने स्वत: जिल्हाधिकारी साहेबांचा PA आहे असे सांगून फिर्यादीस सांगितले की  जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे रमजान ईद निमीत्त गोर गरीब नागरीकांना पैसे व कपड्याचे वाटप करण्यात येणार आहेत. त्याकरीता आपण 2,10,000/- रुपये नगदी व सँपल कपडे घेवून चला आम्ही पैसे व कपड्यांचे बील तुम्हाला देवू वगैरे सांगून […]

Read More

वझर येथील श्री भगवानगड निधी अर्बन बॅंकेच्या संचालकाला लोकांची फसवनुक केल्याप्रकरणी पुणे येथुन केली अटक…

परभणी – सवीस्तर व्रुत्त असे की  जानेवारी -1- 2022 ते मध्ये आरोपी नारायण अर्जुन नागरगोजे, देहू रोड, आळंदी, जि. पुणे याने मौजे वझर, ता. जिंतूर येथे श्री भगवानगड निधी अर्बन लि. या बँकेची शाखा स्थापन करून स्थानिकांना ठेवीवर चांगले व्याज व कमी दरात कर्ज उपलब्ध करून देतो असे आश्वासन देवून स्थानिक लोकांकडून बँकेमध्ये ठेवी बचत खाते […]

Read More

चोरीस गेलेल्या कार सह आरोपीस एक तासाच्या आत मुद्देमालासह केली अटक,परभणी स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी…

परभणी ः सवीस्तर व्रुत्त असे कीदिनांक 08/10/2023 रोजी रात्री 10.00 वा. मानवत रोड येथून घरा समोर उभी असलेली कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हा दाखल होताच स्था.गु.शा. चे पथकाने पाठलाग करून अवघ्या एका तासाच्या आत सदर आरोपींना कार व गुन्हाकरण्यासाठी वापरलेल्या बोलेरो जीप सह ताब्यात घेतले आहे. फिर्यादी शैलेश मुरलीधर जंगाले, रा. मानवत रोड, ता. मानवत, जि. […]

Read More

भांडणात गावठी बनावटीचे पिस्टल काढुन फायर करणार्याच्या परभणी पोलिसांनी आवळल्या मुसक्या…

परभणी : सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक 03/10/2023 रोजी पाथरी रोड वरील हॉटेल सिंडीकेट येथे भांडण झाले असून त्यात आरोपीने पिस्टल काढून फायर करण्याचा प्रयत्न केला परंतू फायर झाला नाही. सदर घटनेवरून पोलिस ठाणे नानलपेठ येथे गु.र.नं. 403/2023 कलम 307, 143, 147, 149 भा.दं.वि. सह कलम 3, 25 भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर […]

Read More

परभणीच्या चिमुकल्याची नांदेडमध्ये क्रुर हत्या…

नांदेड : शहरामधे  एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये खंडणी न दिल्याने परभणी जिल्हातील एका 14 वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा नांदेडमध्ये खून करण्यात आला आहे. जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील तलावात शुक्रवारी या बालकाचा मृतदेह आढळून आला. त्याचे हात पाय बांधलेले होते. तसेच गळ्याला दोरी देखील बांधलेली होती. परमेश्वर प्रकाश बोबडे असे मृत मुलाचे नाव आहे. मृत परमेश्वर […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!