सराईत वाहन चोरट्यांना अटक करुन पारडी पोलिसांनी उघड केले ५ दुचाकी चोरीचे गुन्हे….
सराईत दुचाकी चोरट्यांना पारडी पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले एकुण ०५ दुचाकी चोरीचे गुन्हे…. नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२५)मे मध्यरात्री चे दरम्यान, पोलिस ठाणे पारडी हद्दीत प्लॉट नं. १६८, अंबे नगर, नागपूर येथे राहणारे फिर्यादी भिमराज सोमाजी सोनटक्के वय ४१ वर्ष यांचे साळयाने त्यांची हिरो पॅशन गाडी क्र. एम.एच ३५ जे […]
Read More