अट्टल गुन्हेगार पवन उर्फ मारोती पोळेकर यास पुणे ग्रामीण पोलिसांनी १ वर्षाकरीता केले स्थानबध्द….
यवत(पुणे ग्रामीण) – पोलिस अधिक्षक पुणे ग्रामीण अंकीत गोयल यांनी अवैध्य शस्त्र बाळगणे, अंमली पदार्थ विकी करणारे, अवैध्य बाळु व्यवसाय करणारे, अवैध्य दारू विक्री करणारे, तसेच सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे धोकादायक व्यक्ती मोडीत याचे विरुद्ध विशेष मोहिम राबवित आहेत. त्यानुसार पुणे ग्रामीण जिल्हयाचे हददीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी तसेच दरोडा, जबरी चोरी, हायवे रोडवरील लुटमारी करणारे, व्यावसायीकांकडे खंडणीची मागणी करून […]
Read More