अंगावर पेट्रोल ओतुन जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास गुन्हे शाखा युनीट १ ने तात्काळ घेतले ताब्यात….
ठक्कर बाजार येथे इसमास पेट्रोल ओतुन जाळणा-या आरोपीस तात्काळ गुन्हेशाखा युनिट १ ने घेतले ताब्यात…. नाशिक(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ०७:३० वाजेच्या सुमारास ठक्कर बाजार बसस्टॅण्ड येथील सुलभ शौचालयाचे कामकाज पाहणारा विजय इलमचंद गेहलोत व तेथील परिसरात राहणारा शुभम जगताप यांच्यात झालेल्या किरकोळ वादावरून शुभम जगताप याने […]
Read More