फेसबुक वर मैत्री नंतर बलात्कार,अकोला पोलिस दलाला काळीमा फासणारी घटना…
पोलिस खात्याला शरमेनं मान खाली घालायला लावणारी आणि खाकीला काळिमा फसणारी घटना समोर आली आहे. अकोला जिल्ह्यातील ही घटना आहे…. अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याने आपल्याच पोलिस सहकाऱ्याच्या पत्नीवर अत्याचार केला आहे. इतकेच नव्हे तर तिला ब्लॅकमेल देखील केल्याची माहिती आहे. शिवम दुबे असं या पोलिस कॉन्स्टेबलचं नाव असून, त्याच्यावर सहकाऱ्याच्या पत्नीवर […]
Read More