पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद
पुंछमध्ये लष्कराच्या वाहनांवर हल्ला, 5 जवान शहीद जम्मु काश्मीर (वृत्तसंस्था) – काल गुरुवार (21 डिसेंबर) रोजी सशस्त्र दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केला. यामध्ये पाच जवान शहीद झाले असून दोन जण जखमी झाले आहेत. राज्याचे दोन माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद आणि मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. या हल्ल्याची […]
Read More