पोलिस उप-निरीक्षकाने जिंकले दिड कोटीचे बक्षीस
पिंपरी : क्रिकेट म्हनजे सर्वांच्या आवडीचा खेळ, काही जण ग्राऊंडवर जाऊन खेळतात तर काही जण मोबाईलवर खेळतात. तसे गेम देखील मोबाईलमध्ये उपलब्ध झाले आहेत. याच मोबाईलवरून गेम खेळल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील एका पोलिस उपनिरीक्षकाला क्रिकेटच्या ड्रीम ११ मध्ये तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. त्यामुळे त्यांचे खऱ्या अर्थाने स्वप्नच पुर्ण झाले आहे. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात काम करत असलेले सोमनाथ झेंडे, असे या […]
Read More