पुलवामा मध्ये सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार!
पुलवामा मध्ये सुरक्षा दलाशी चकमक, एक दहशतवादी ठार! जम्मू काश्मीर – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि सैन्यात चकमक सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलांना या भागात दहशतवादी असल्याची पुष्टी माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यावर गोळीबार केला. त्याचं चकमकीत रुपांतर झालं. या चकमकीत दहशतवाद्याला […]
Read More