अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
पुसद शहर पोलिस स्टेशन हद्दीत अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगणारे दोन ईसमास ताब्यात घेवुन अग्नीशस्त्र केले जप्त,स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी…. पुसद(यवतमाळ)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त की,आगामी लोकसभा निवडणुक संबधाने पाहिजे व फरार असलेले आरोपी व वारंट मधील आरोपी शोध, अवैध धंदे विरुध्द कारवाई, संशयीत व सक्रीय गुन्हेगारांची माहिती काढुण उघड न झालेले गुन्हे उघडकीस आणने बाबत पोलिस अधीक्षक […]
Read More