महाराष्ट्र पोलिसांच्या वर्धापनदिनानिमित्य वर्धा पोलिस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन…
वर्धा(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक 02 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिन / रेजींग डे म्हणून साजरा करण्यात येत आहे. त्या निमीत्याने वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे दिनांक 02 ते 08 जानेवारी, 2024 दरम्यान पोलिस अधिक्षक कार्यालय तसेच प्रत्येक पोलिस स्टेशन अंतर्गत निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे स्त्रिया, वरीष्ठ नागरीक, लहान मुले, सर्वसामान्य नागरीकांमध्ये […]
Read More