खेड,शिवापूर,हवेली परीसरात दरोडा टाकणार्या सराईत गुन्हेगारास ६ लक्ष रु व दिडशे ग्राम सोन्यासह केली स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक..
पुणे ग्रामीण पोलिस -(महेश बुलाख) – सवीस्तर व्रुत्त असे की सप्टेंबर महिन्यात राजगड व हवेली पोलिस स्टेशन हद्दीत अपार्टमेंट मधील बंद सदनिकांमध्ये दिवसा घरफोडी चोरीचे प्रमाणे वाढले होते. याबाबत पोलिस अधीक्षक,पुणे ग्रामीण यांनी गुन्हयांची उकल करून आरोपी जेरबंद करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सर्व घटनास्थळी भेट देवून […]
Read More