प्रतिबंधीत नायलॅान मांजाची विक्री करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात…
मकरसंक्रांती निमित्त सर्वत्र पतंगोत्सव सुरू झाला आहे. मात्र त्यासाठी बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री सुरूच आहे. त्यामुळे मानवांसह पक्षांचाही जीव धोक्यात येत असल्याने पोलिसांनी बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रीवर करवाईचा बडगा उगारला आहे. या मध्ये पोलिसांनी मांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे… चंद्रपूर (प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक चंद्रपूर […]
Read More