पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे एकाचा खुन तर दोघेजण जखमी…
पुरंदर – शुक्रवारी दि. २९ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे तर आणखी काही लोकांना ताब्यात घेण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथके रवाना करण्यात आली आहेत. यामध्ये सचिन दिलीप रावडे या 32 वर्षीय तरुणाचा जागेवर मृत्यू झाला आहे. तर यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार […]
Read More