रामनगर डि बी पथकाने दोन दिवसात लावला घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा.आरोपी ताब्यात…

घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिस स्टेशन रामनगर येथील डिबी पथकाने २  दिवसात लावला छडा,एका विधिसंघर्षित बालकास मुद्देमालासह घेतले ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी  पुंडलिक विठोबाजी डेकाटे, रा. यशवंत डि.एड. कॉलेज जवळ कोल्हे ले-आउट रामनगर वर्धा हे परीवारा सह दि २४.डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ०८.३० वा. दरम्याण घराचे मेन गेट ला व कंपाउंडचे गेट […]

Read More

घरबांधकामातील ईलेक्ट्रीकचे वायर चोरणारा रामनगर डिबी पथकाचे ताब्यात….

बांधकाम सुरु असलेल्या घरातुन ईलेक्ट्रीक वायरची चोरी करणारा रामनगर डि बी पथकाचे ताब्यात…. रामनगर(वर्धा)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,यातील तक्रारदार सौ तनुजा पवन चांडक यांनी दि 21 डिसेंबर रोजी पोलिस स्टेशन रामनगर येथे रिपोर्ट दिला की त्यांचे लहरी नगर येथे घराचे बांधकाम सुरु असुन तिथेच ईलेक्ट्रीक वायरींगचे काम सुरु होते त्यात ते दि 19 […]

Read More

चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला २४ तासाचे आत रामनगर डी बी पथकाने केली अटक…

चाकूने वार करून खून करणाऱ्या आरोपीला 24 तासाचे आत रामनगर पोलिसांनी अमरावती येथुन  केली अटक… वर्धा (प्रतिनिधी) – वर्ध्यात एक धक्कादायक घटना घडली होती ज्यामध्ये आरोपीने फोनवर झालेल्या वादातून घरात शिरून एका तरुणाला (34 वर्षे) मारहाण करून त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या केली. ही घटना रामनगर पोलिस ठाणे हद्दीतील त्रिमूर्तीनगर भागात रविवार (दि.13) रोजी […]

Read More

संशयीतांना ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केला घरफोडीचा गुन्हा…

रामनगर पोलिसांनी संशयीतास ताब्यात घेऊन उघड केला घरफोडीचा गुन्हा,मुद्देमाल हस्तगत… गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त असे की,यातील फिर्यादी रवींद्र पांडुरंग सुरसाउत- वय 40 वर्ष रा. रंजीत प्रेस जवळ कन्हारटोली, गोंदिया, हे परिवारासह बाहेरगावी गेले असता दि(26)जुलै 2024 चे रात्री 10.00 ते 27 जुलै चे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे राहते घराचे समोरील दाराचे कुलुप कोंडा […]

Read More

अट्टल दुचाकी चोरट्यास ताब्यात घेऊन रामनगर पोलिसांनी उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे

सराईत दुचाकी चोरट्यास रामनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन उघड केले ४ गुन्हे,एकुन १८००००/-रु चा मुद्देमाल केला हस्तगत… वर्धा( प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि (२७) जुलै रोजी चे रात्री  चे दरम्यान,पोलिस स्टेशन रामनगर हद्दीत पोद्दार बगीचा रामनगर वर्धा येथे राहणारे शंकर किसनचंद धामेच्या वय 40 वर्ष यांनी आपली दुचाकी MH-32AW6071 Hero Honda Passion Pro ही […]

Read More

वर्धा रामनगर हद्दीतील कुख्यात दारु तस्कर आकाश उर्फ चकन यांचेवर वर्धा पोलिसांची स्थानबध्दतेची कार्यवाही…

पोलिस स्टेशन रामनगर हद्दीतील अवैध दारु विक्रेता आकाश उर्फ चकन हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये नागपूर कारागृह येथे एका वर्षाकरीता स्थानबध्द…. वर्धा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी अवैध दारु विक्री करणाऱ्या विरुध्द विशेष मोहीम राबवून त्यात दारुची अवैध वाहतुक करणारे,विकणारे तसेच गाळणारे त्याचप्रमाणे नजीकच्या जिल्ह्यातून दारुचा पुरवठा करणाऱ्यांवर  कडक कार्यवाहीचा बडगा उभारताच […]

Read More

वाळुमाफिया गोलु तिवारी याचे खुनाचा ६ तासात केला उलगडा,सर्व आरोपींना अटक…

पुर्ववैमनस्यातुन गोळी झाडून वाळु तस्कराची हत्या,७ आरोपींना ६ तासाचे आत केली अटक.… गोंदिया (प्रतिनिधी) – शहरात वाळू व्यवसायाशी संबंधित वाळु तस्कर गोलु तिवारी याची सोमवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. शहरात व्यावसायिक गुन्हेगारांचे अड्डे झपाट्याने वाढत चालले असून, येथे व्यवसायाच्या निमित्तानं संघटित पद्धतीने रक्तपात केला जात आहे. गेल्या काही वर्षात अशी अनेक […]

Read More

ATM फोडण्याचा असफल प्रयत्न करणारे दोघे रामनगर पोलिसांचे ताब्यात,दोघांचा शोध सुरु….

ATM मधे चोरीचा असफल प्रयत्न करणाऱ्यांना रामनगर पोलिसांनी शिताफीन घेतले ताब्यात….. रामनगर(चंद्रपुर) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,दि.(२८) रोजी पोउपनि अतुल कावळे नाईट ड्युटी ऑफिसर म्हणुन डयुटीवर हजर असतांना नियंत्रण कक्ष येथुन माहिती मिळाली की, बंगाली कॅम्प चौक, दुर्गा माता मंदिर जवळील बँक ऑफ इंडियाचे ए.टि.एम. मध्ये कुणीतरी चोरी करण्याचा प्रयत्न केला अशा माहिती वरून […]

Read More

सराईत मोटारसायकल चोरट्यास रामनगर पोलिसांनी केले जेरबंद,३ गुन्हे केले उघड….

सराईत मोटरसायकल चोरट्यास रामनगर पोलिसांनी केले जेरबंद,चोरीच्या 3 मोटार सायकली हस्तगत…. गोंदिया(प्रतिनिधी) – याबाबात सवीस्तर व्रुत्त  असे की, फिर्यादी- दिव्यांश रंगलाल लील्हारे- रा. कुडवा गोंदिया यांनी दि.(६) रोजी संध्याकाळी ७.०० ते ८.३०  वा. दरम्यान त्याचे मालकी ची पॅशन प्रो मो. सायकल क्र. एम.एच-35/ऐ.के – 8176 किमती- 30,000/-रु.ची आयुष्य हॉस्पिटल समोर पार्किंग करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!