कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या विरुध्द रामटेक येथे गुन्हा दाखल…
गोवंशीय जनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या फरार आरोपी विरुद्ध पोलिस स्टेशन रामटेक येथे गुन्हा दाखल,२२ जनावरांची केली मुक्तता… रामटेक(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळीचा सन तसेच लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना सतर्क राहुन आपआपले हद्दीत नाकाबंदी,पेट्रोलींग करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याअनुषंगाने दि. १२/०३/२०२४ रोजी पोलिस स्टेशन रामटेक येथील […]
Read More