पोलिसांच्या नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत वर्धा पोलिसांचा डंका….
वर्धा – नुकत्याच नागपुर येथील पोलिस मुख्यालयातील मैदानावर नागपुर परीक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा – २०२३ ह्या दिनांक ०४/१०/२०२३ ते ०८/१०/२०२३ दरम्यान नागपुर येथे आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेत वर्धा जिल्हा पोलिस संघाचे महिला व पुरूष खेळाडु.पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांचे मार्गदर्शनात विविध वैयक्तीक व सांघीक क्रीडा प्रकारात सहभागी झाले. या स्पर्धेत पुरूष सांघीक स्पर्धेत हॉकी संघाने […]
Read More