अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले ८ दुचाकी चोरीचे गुन्हे…

अट्टल वाहन चोरट्यास ताब्यात घेऊन ईमामवाडा पोलिसांनी उघड केले तब्बल ८ दुचाकी चोरीचे गुन्हे,९ दुचाकी केल्या हस्तगत… नागपुर(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(४) मे रोजी सकाळी १०.३० वा. ते ११.०० वा. चे दरम्यान, पोलिस ठाणे ईमामवाडा हद्दीत राजाबाक्षा हनुमान मंदीर जवळ, नागपूर येथे फिर्यादी दिनेश महादेव तिजारे वय ३६ वर्ष रा. प्लॉट […]

Read More

चोरलेला महागडा मोबाईल अवघ्या २ तासात शोधून काढण्यात अकोला रेल्वे पोलीसांना यश….

अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २८/१२/२०२३ रोजी सकाळी ०७.०० वाजताचे सुमारास अकोला रेल्वे स्टेशन येथील बुकिंग ऑफिसमधून फिर्यादी सचिन गुंडेवार रा. हिंगोली यांचे खिश्यातील दिड लाख रूपये किंमतीचा मोबाईल त्यांची नजर चुकवून कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेला होता. सदरबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अकोला रेल्वे पोलिस स्टेशन येथे गु.र.नं. ५४७ / २०२२ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे तात्काळ गुन्हा […]

Read More

स्थानिक गुन्हे शाखेने लातुर येथुन चोरीस गेलेली कार पुणे येथुन केली हस्तगत….

लातुर- सवीस्तर व्रुत्त असे की ,दिनांक 13/10/2023 पोलिस ठाणे एमआयडीसी येथे रोजी गुन्ह्यातील फिर्यादीने त्याच्या मालकीची फियाट कंपनीची कार मध्यरात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने लातूर ते बार्शी जाणारे रोड वरून चोरून नेली आहे वगैरे फिर्याद दिली. त्यावरून पोलिस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 758/2023 कलम 379 भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस […]

Read More
WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!