गणेशोत्सव व ईद सणाच्या पार्श्वभुमीवर गोंदिया पोलिस दलातर्फे शहरात पथसंचलन तसेच पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली दंगा काबु प्रात्यक्षिक व सराव घेण्यात आला…
गोंदिया – जिल्ह्यात भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा पोलिसांनी उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती कश्याप्रकारे हाताळावी, पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रत्यक्ष काय करावे, काय करू नये, कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी, याकरीता उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. आणि त्यासाठीच पोलिस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथील कवायत मैदानावर *”दंगा काबू […]
Read More